Pratik travel vlogs
नमस्कार मंडळी.. जय भवानी जय शिवराय.. 🚩🚩
तर मंडळी माझ्या Pratik travel vlogs ह्या youtube वाहिनी चे ध्येय आहे महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे दर्शन तुम्हाला घडवने व त्यांची सध्याची परिस्थिती व स्थिती तुमच्या पर्यन्त वीडियो माध्यामातून पोचविणे.. तसेच या माझ्या वाहिनी वर मी महाराष्ट्रातील पुरातन स्थळ, मंदिर व एतिहासिक वास्तु या देखील तुम्हाला दाखविणार आहोत.. तसेच हंगामी पर्यटन स्थळ देखील दाखवण्याचा या pratik travel vlogs या वाहिनी चा प्रमुख उद्देश असेल.. त्या स्थळांना लाभलेला इतिहास व तेथे जाण्यासाठी ची लागणारी प्रवास प्रणाली, माहिती देखील तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मानस आहे..
महाराष्ट्राच वैभव या वाहिनी द्वारे मांडण हाच या वाहिनीचा प्रमुख अजेंडा आहे..
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
किल्ले ढवळगड - स्वराज्याचा छावा विराजमान असलेला दुर्ग 🚩
सागरगड - स्वराज्य आरमार रक्षक दुर्ग
visapur fort ।। विसापूर किल्ला आणि त्याच अफाट जल संचय ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Kaldurg fort ।। कालदुर्ग किल्ला आणि एक गुप्त देवस्थान ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Tandulwadi fort ।। तांदुळवाडी किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Kohoj fort ।। कोहोज किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Gumtara fort ।। गुमतारा किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Takmak fort ।। टकमक किल्ला।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Korlai fort ।। कोरलाई किल्ला ।। मराठी vlog।। संपूर्ण माहिती
Sarasgad fort ।। सरसगड किल्ला ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Asherigad Fort ।। अशेरी गड ।। मराठी vlog ।। संपूर्ण माहिती
Sankshi fort ।। सांक्षी किल्ला ।। मराठी vlog / संपूर्ण माहिती