Sneha Kalokh
वरळी कोळीवाडा, मुंबई.
गर्व आहे मी कोळी असल्याचा.
.
.
नमस्कार मंडळी मी स्नेहा काळोख. मी कोळी आहे आणि मी तुम्हाला कोळी जेवणाच्या रेसिपीज दाखवणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास माझा चॅनेल la subscribe करा. मी तुम्हाला अजून नवीन नवीन विडिओ share करणार.
.
.
दर्यावरी आमची डोळे होरी घेऊन माशाचा डोली न आम्ही हाव जातींचे कोळी.
दत्तजयंती विशेष दुसरा व्लॉग | धमाल मस्ती | ३ किलोचे दहीवडे | भजन आणि पूजा| #@Swad_Koliwadyacha #koli
माझा पहिला व्लोग | दत्तजयंती साठी बनवलं सुंदर आणि नाविन्यपुर्ण असा सुशोभीकरण |खूप धम्माल आणि मस्ती
5 मिनिटात बनवा सुरमई चा कालवण | एकदम सोप्या पद्धतीने | नवीन शिकावू साठी खास #@swad_koliwadyacha
अवघ्या ४ ते ५ मिनिटात तयार होणारा रस्सा| अशा पद्धतीने बनवलात तर सर्व माश्यांचा रस्सा भन्नाट होईल.
एक छोटासा व्लोग आणी आभार व्यक्त केलं आहे|पुढारी न्यूज कडून नवदुर्गा २०२५ सन्मान #@Swad_Koliwadyacha
काळोखच्या घरातला गणपतीबाप्पाचं आगमन आणि विसर्जन सोहळा २०२५खूप धम्माल,मस्ती केली #@Swad_Koliwadyacha
Ganpati decoration 2025…..जास्त वेळ न घालवतां झटपट बनवल जाणारं सुंदर डेकोरेशन #@Swad_Koliwadyacha
प्रतापगड किल्ला ट्रिप|पिठलं भाकरी | वांग्याचा भरीत| थालीपीठ | भवानी मातेच दर्शन #@Swad_Koliwadyacha
My first vlog tapola Mahabaleshwar trip #trip #mahabaleshwar #tapola #enjoy #@Swad_Koliwadyacha
विकी आणि रुचिताचा साखरपुडा कोळी लोकांची परंपरा#@Swad_Koliwadyacha #kokan #agrikoli #culture #koli
अशी फणस बिर्याणी खाल तर चिकन आणि मटण बिर्याणी विसराल #@Swad_Koliwadyacha #kokan #recipe #jackfruit
Mango cheese cake 🍰 | पहिल्यांदाच बनवला आंब्याचा केक आणि एकदम जबरदस्त बनला होता.
गावरान चिकन तंदुरी हॉटेल सारखी बनवा घरच्या घरी आणि ही एवढी टेस्टी लागते की तुम्ही नेहमी बनवाल.
Mutton curry / मटण रस्सा असा खाल्लात तर बोटं चाटत रहाल एवढा हा जबरदस्त लागतो.
गावरान अंड्याचा रस्सा अश्या पद्धतीने चिकन मटण जरी बनवला तरी सुद्धा जबरदस्त लागेल.
शिंगाल्याच्या अंड्याचा झणझणीत रस्सा गरमागरम भात आणि तांदळाची भाकरी सोबत जबरदस्त लागतो.
Prawns 🍤 koliwada एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारा कोळंबी कोळीवाडा.
तोंडी लावयला झटपट आणि चटपटीत अशी सुक्या बोंबलाची चटणी १० ते १२ दिवस टिकणारी.
एकदम सुटसुटीत पण तोंडात जातात विरघळणारी | झटपट आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी मुशी बिर्याणी.
भाकरीच्या पिठा पासुन बनवा २४ तास कापसासारखे मऊसूत राहणारे | तोंडात टाकताच विरघळणारे उकडीचे मोदक.
कोळी पध्दतीतल चमचमीत असा भेजा फ्राय अवघ्या ५ मिनिटात तयार करा.
खोबरा कांद्याचंवाटण न घालता | मटार सुरण ची भाजी जर तुम्ही अशी बनवाल तर ती मटार पनीर ला पण लाजवेल
एकदम मऊसूत आणि अजिबात घशाला कोरडा न होणारा चमचमीत असा कोळंबी भात | prawns 🍤 rice
अवघ्या २० ते २५ रुपयात बनवा चीज बर्गर | एकदम mcdonald सारखा बर्गर🍔 बनवा घरगुती साहित्य वापरून.
अर्धा किलोचे तिळगुळ लाडू ५ मिनिटात वळून होणार जर अशी पद्धत वापरलीत तर .
काळ्या खेकड्यांचा सूप | १०० आजारांवर गुणकारी आणि चवीला एकदम भारी.
कांदाखोबऱ्याचा वाटण न घालता ५ ते ६ मिनिटात होणारा कोळीलोकांच्या हळदीमधे बनवला जाणारा माश्याचा रस्सा
वाफेवरचा बासमती जवला/सुकट वांगा |पाण्याचा एकही थेंब न वापरता बनवा चमचमीत जवला| ओली मच्छी विसराल.
एकही तूपाचा आणि दुधाचा थेंब न वापरता बनवला हलवा आणि हलवा बनवताना पाणी सुटणारच नाही ही गॅरंटी आहे .
कोळंबी चा असा स्टार्टर्ड खाल्लात तर बाकीचे स्टार्टर्ड विसराल| prawns football | #@swad_koliwadyacha