धनगरी जीवन
मी एक मेंढपाळ असून, मी माझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून धनगर समाजाची जीवनशैली, परंपरा व दैनंदिन कामाची माहिती देणार आहे.
खरेखूरे धनगरी जीवन व्हिडीओ रुपामध्ये जगाला दाखावणारा महाराष्ट्रातील पहिला चॅनेल !
Subscribe नक्की करा🙏🙏
contact / संपर्क- [email protected]
देवाची प्रथा पूर्ण करून गेलो नवीन जागेवर मेंढरं चारायला | banai | sidu hake | dhangari jivan
अचानक भला मोठा नाग मेंढरात घुसला😢, मेंढ्यांनी तुडवल्यावर झाडावर चढला😱; आमची झाली घाबरगुंडी | banai
सकाळी-सकाळी चालू झाली लगबग, नाष्टा करून सर्वांनी मिळून उरकले पुढचे काम | banai | sidu hake
आज थोडक्यात अनर्थ टळला😢, बाणाई घसरून पडली; रस्ता शोधताना मार्ग चुकला | banai | sidu hake
रानातील चिंच आणि मनमोकळ्या गप्पा 🥰👌🏻| banai | sidu hake | dhangari jivan
बाणाईने चार घोड्यांवर ओझे घेवून पार केला खडतर प्रवास | banai | sidu hake | dhangari jivan
कितीही भीती वाटली तरी पुढचे काही दिवस हे काम करावे लागणार 😢| banai | sidu hake | dhangari jivan
दिवसभर दमून आलेल्या आमच्यासाठी बाणाईने बनवले पौष्टिक मुगाचे कढण | Mugache Kadhan Recipe
सर्वांनी एकत्र मिळून बनवले पारंपारिक जत्रेतील मटन | Mutton Recipe | BanaisRecipe
डब्यावर देण्यासाठी सुक्की फडफडीत भेंडीची भाजी | Bhendichi Bhaji Recipe | BanaisRecipe
असा गेला आमचा कोकणातील पहिला दिवस | banai | sidu hake | dhangari jivan
जड अंतःकरणाने धरली कोकणची वाट 😢, लवकर आवरून पोहचलो गाडी येण्याच्या ठिकाणी | banai | sidu hake
बाणाई आणि मी घर सोडून निघालो, आठ महिने वेगवेगळया ठिकाणी फिरावे लागणार | sidu hake | dhangari jivan
आज बाणाईचा कंठ दाटून आला, आनंदात दादा मनसोक्त नाचले; धान्य कोकणात पोहचवले | banai | sidu hake
सासरवाडीवरून आलेल्या फरकुटाची बाणाईने बनवली झणझणीत मटन रेसिपी | Mutton Curry Recipe | BanaisRecipe
आई-वडिलांना भेटायला गेलेल्या बाणाईची जोराच्या पावसामुळे झाली दैना, रात्र झाली तरी जागा मिळेना😢 banai
दूधी भोपळ्याची भाजी | dudhi bhoplyachi bhaji recipe | Bottle Guard Recipe | BanaisRecipe
दरवर्षीचे कोकणात जावून करायचे काम आत्ताच आवरले, किसन झाला लय खुष🥰 banai | sidu hake | dhangari jivan
हात लावताना भीती वाटली 🙄; भेंडी काढून झाल्यावर रानमेवा खायला मज्जा आली👌🏻🥰| banai | sidu hake
बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला, सर्वांनी एकत्र आवडीने खाल्ला | Samosa Recipe
दिवसभर शेतातील मका काढली, सायंकाळी मक्याचे कणीस सर्वांनी एकत्र उकडून खाल्ले | banai | sidu hake
आई-दादांचे स्वप्न पूर्ण, नवीन घराचा गृहप्रवेश केला आई वडिलांच्या हस्ते🥰| banai | sidu hake
ओठाने तोडावी अशी मऊ व खुसखुशीत करंजी रेसिपी | Karaji Recipe | BanaisRecipe | Diwali
बाणाईने बनवले घरच्या घरी गाईच्या दूधाचे पेढे, आई-दादांच्या हस्ते 600k Celebration 🥰 | Pedha Recipe
नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी खरेदी🥰, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण | banai | sidu hake | dhangari jivan
मटनाव्यतीरिक्त धनगरी जत्रेतील पारंपारिक कार्यक्रम | sidu hake | banai | dhangari jivan | jatra
मेहुणीने बोलावले जत्रेतील मटन खायला 😍 | Mutton Recipe | BanaisRecipe
बाणाईने घाटावरील नदीतून आणलेल्या माशाचे झणझणीत कालवण व सुक्के बनवले | Fish Curry Recipe | Fish Fry
आम्ही जावा-जावांनी मिळून कांदा काढला | dhangari jivan | sidu hake | banai
पाहुणे आलेल्या मामांसाठी बाणाईने झटपट अंड्याची चटणी बनवली | andyachi chatani | anda bhurji recipe