Marathi Mahiti

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या Marathi Mahiti युट्युब चॅनेल मध्ये.
या युट्युब चॅनेल वरती मराठी कथा, गुढ कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा ऐकायला मीळतील.
मित्रांनो या चैनल वरती आपल्याला ज्या कथा ऐकायला मिळतील त्या आम्ही स्वतः लिहिलेल्या आहेत आणि ह्या कथा अशा काही खूप जुन्या काळाच्या नाही तर सध्या वर्तमान काळात आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना या कथांमध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्यामुळे ह्या कथा तुम्हाला आपल्या स्वतःच्याच वाटतील.

या चेनलवर अशा मराठी कथा आहेत ज्यातून चांगले आणि प्रेरणादायी विचार मिळतात. या कथांमधून महत्त्वाकांक्षा, सकारात्मकता, वेळेचे महत्त्व किंवा कठीण काळातून बाहेर पडणे यासारखे धडे शिकायला मिळतात. लहान मुलांसाठी बोधकथा आणि पंचतंत्रातील कथा यांसारखे प्रकारही उपलब्ध आहेत, जे नैतिक शिक्षण देतात.


धन्यवाद.


For Contact:-
[email protected]