Aathavanitil Ek Pravas.

नमस्कार मित्रांनो Aathavanitil Ek Pravas या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे.

Please Channel Subscribe करा..!!

कोकणातील लोककला जपण्याचा एक अतूट प्रयत्न करत आहे.
Aathavanitil Ek Pravas is a Marathi YouTube channel, कोकणातील एका फोटोग्राफरचा प्रवास ..!!
माझ्या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आतापर्यंत जशी साथ दिलीत तशीच यापुढे असुदे हि नम्र विनंती...
आपल्या Channel मध्ये तुम्हाला नमन,जाकडी,कोकणातील एसटी बसेस, कोकणातील गणेशोत्सव, मुंबईतील गणेशोत्सव, त्याचप्रमाणे कोकणातील वेगवेगळ्या विडिओ पहायला भेटतील.

त्याचप्रमाणे कोकणातील लोककलेचे विडिओ पोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. अजूनही आपला चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.

धन्यवाद..!!