Swad with Sangi


मी एक लहान स्वयंपाकघर सुरू केले आहे ... माझ्या स्वत: च्या YouTube चॅनेलमध्ये काही अस्सल आदिवासी भागातील जेवण कस बनवलं जात हे दाखवण्यासाठी आणि आपल्या भारतीय नवनवीन डिशेस कश्या बनवतात ते पोस्ट करण्याच्या हेतूने. तसेच स्वयंपाक करण्यासाठी आणि दर आठवड्याला काहीतरी नवीन रेसिपी पोस्ट करण्याच्या उद्देशाने. आणि हे तुमच्यापर्यंत पोचवण्याच्या उद्देश्याने.मला खात्री आहे की तुमच्या समर्थनासह माझे प्रयत्न यशस्वी होतील.

जय आदिवासी

कृपया खालील लिंक वर click करून subscribe करा https://youtube.com/@sangitachaudhari1234?si=ogpOPWpujzC8HoUr
🙏✨🙏

Please take a moment to LIKE & SHARE the video and SUBSCRIBE swad with sangi channel that will motivate us. Thank you so much 🙏