महिमा साधू संतांचा
"महिमा साधू संतांचा" 🚩 हा एक भक्तिमय आणि सांस्कृतिक वारसा जपणारा YouTube चॅनल आहे, जो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा आणि पखवाज वादन आणि गायन यांचा महिमा संपूर्ण जगासमोर मांडण्यासाठी समर्पित आहे.
या चॅनेल द्वारे आम्ही संत साहित्य, अभंग, कीर्तन, प्रवचन आणि पारंपरिक संगीत यांचा संगम करून प्रेक्षकांना एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देण्याचा प्रयत्न करतो.
या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
मराठी कीर्तन परंपरेतील अमूल्य रत्न
पखवाज वादनाची अनोखी लय आणि ताल
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांचे अभंग
भक्तिर सपूर्ण गवळणी, भारुड आणि हरिपाठ
🚩या आपल्या youtube channel सबक्राईब करा, व video आवडल्यास जरुर like व share करायला विसरू नका🙏🏻
तर रोज नव्याने जीवन जगण्याचा प्रयत्न करा ह भ प नामदेव महाराज शास्त्री
मार्मिक चिंतन दुःख आलच तर करायचं ह भ प रोहिणी ताई परांजपे
अशा गोष्टी लोकांना कधी सांगू नका ह भ प नामदेव महाराज शास्त्री
परमार्थ कसा करावा कळलं पाहिजे ह भ प नामदेव महाराज शास्त्री
चिंता जवळ येणार नाही ह भ प नामदेव महाराज शास्त्री
भाग्याचा उदय कसा करायचा ह भ प नामदेव महाराज शास्त्री
टेन्शन घ्यायचं कोणाचा आहे पण करायला पाहिजे ह भ प नामदेव महाराज शास्त्री
जळणारे लोकांकडून सावध राहायला शिका ह भ प नामदेव महाराज शास्त्री
दुःख कुठं व्यक्त करायचं हे कळालं पाहिजे ह भ प नामदेव महाराज शास्त्री
जास्त त्रास जवळचेच लोक देतात ह भ प साध्वी वैष्णवी दिदी
किती दिवस दुसऱ्याची चिंता करायची ह भ प नामदेव महाराज शास्त्री
पैसा आहे तर सर्व काही आहे ह भ प नामदेव महाराज शास्त्री
पैसा आहे पण सुख नाही ह भ प नामदेव महाराज शास्त्री
घ्या जीवन आनंदी जगण्याचा मंत्र ह भ प नामदेव महाराज शास्त्री#marathi #viral
स्वतःच अस्तित्व निर्माण करा ह भ प नामदेव महाराज शास्त्री #marathi #viral
बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ समाधी सोहळा ह भ प रोहिणी ताई परांजपे
नक्की पहा दरोज ऐकण्या सारखे किर्तन ह भ प रोहिणी ताई परांजपे
जवळचेच लोक त्रास देतात हे किर्तन चुकवू नका ह भ प वैष्णवी दिदी सरस्वती #viral
देवाला आपलंसं कसं करावं मनाला स्पर्श करणारे कीर्तन ह भ प वैष्णवी दिदी सरस्वती
मार्मिक चिंतन आपण का सतत दुःखी राहतो ? ह भ प रोहिणी ताई परांजपे
एक वेळा एकाच सर्वांना वेळ लावणार गायन ओंकार महाराज जगताप #कैलास_महाराज_पवार
👌सर्वांना वेड लावणारी चाल 👌ओंकार महाराज जगताप कैलास महाराज पवार #viral #कैलास_महाराज_पवार #चालीनवीन
नाद खुळा गायन एक वेळ ऐकाच ओंकार महाराज जगताप कैलास महाराज पवार #viral #कैलास_महाराज_पवार #चालीनवीन
👌एवढा उंच आवाज कधीच नसेल ऐकला या जोडीचा ह भ प ओंकार महाराज जगताप #कैलास_महाराज_पवार #चाली #चालीनवीन
एकदा पहाच भावाने बहिणीला बहिणीने भावाला काय दिलं पाहिजे ह भ प विनिता पाटील #भाऊबीज #kirtan
👌दररोज ऐकण्यासारखे मधून गायन👌 ह भ प ओंकार महाराज जगताप कैलास महाराज पवार #viral #kirtan #अभंग
👌👌 जबरदस्त किर्तन प्रमाण चाली मनमोहन टाकणारे गायनकैलास महाराज पवार खूप गोड गायन #viral #चालीनवीन
दररोज सकाळी ऐकण्यासारखी कीर्तन पाहायला विसरू नका ह भ प साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती #marathi #viral
नक्कीच पहा मनाला स्पर्श करणारे संपूर्ण कीर्तन ह भ प रोहिणी ताई परांजपे
एक नक्की ऐकाच चांगली करून पण दुःख च येत असेल तर ह भ प रोहिणी ताई परांजपे