Peshkar Music Academy

पेशकार म्युझिक अकॅडमी ही बारामतीमधील उत्कृष्ठ दर्जाचे संगीत शिक्षण देणारी अकादमी आहे.याची स्थापना 10 मे 2022 मध्ये झाली आहे .यामध्ये शास्त्रीय गायन,वादन तसेच सुगम संगीत शिकवले जाते. गायन ,तबला,पखवाज, हार्मोनियम,पियानो व गिटार याचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. दर 3 महिन्यातून एकदा संगीत मंथन आयोजित केले जाते व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मान्यवर कलाकारांची मार्गदर्शनही दिले जाते.
या अकादमीमध्ये शिकवण्यासाठी जे शिक्षक ,गुरू आहेत त्यांनी संगीतामधील उच्चशिक्षन प्राप्त केले आहे .तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचाअभ्यासक्रमही शिकवला जातो.

संगीत गुरू
श्री.राहुल जगताप (संगीत विशारद)- मो.9405970725

सौ . भाग्यश्री शिंदे जगताप ( M.A.Music,संगीत विशारद)-7620970885
(ऑनलाईन क्लास घेतले जातील)

श्री प्रसाद केदारी -(तबला विशारद)-8605951197

श्री .निशांत भोसले -(गिटार,व्हायोलिन)- 7387397247