KP Marathi Films
"एकच ध्यास तरुणाईला स्वबळावर उभं करण्याचा प्रयास"
नमस्कार मंडळी, आपल्या KP Marathi Films या Channel च्या माध्यमातून नेहमीच युवकांना विविध पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा आणि युवा पिढीला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रत्येक मराठी युवकांमध्ये आदर्श उद्योजक, आदर्श राजकीय व्यक्ती, आदर्श समाजसेवक, आदर्श युवक युवती होण्याची क्षमता आहे गरज आहे फक्त योग्य दिशा दाखवण्याची त्यासाठी संपूर्ण देशातील कला, क्रिडा, उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजसेवा या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी असणाऱ्या व युवकांसाठी आदर्श असणाऱ्या अनोख्या व्यक्तींच्या मुलाखती, यशोगाथा आम्ही या आपल्या Channel वर प्रसारित करीत आहोत. आम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार हा विश्वास स्वतावर आहे.
मित्रांनो तुम्ही जर आमच्या Channel वर नवीन असाल तर Like, Share & Subscribe करायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. प्रा. प्रल्हाद ननावरे - मो. ९९६०८५५३५५
.................धन्यवाद...............
Business Enquiry Call - M-9960855355
Email - [email protected]
अंडी उत्पादन देणारे कोंबडीपालन यशोगाथा - किरण कोंडे #Layer Poultry Success Story of Kiran Konde
शाश्वत योगिक शेती - एक काळाची गरज - प्रजापिता ब्रम्हकुमारी Sustainable Yogic Agriculture
सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे पुन्हा नवीन काहीतरी - प्रा.प्रल्हाद ननावरे #KP Marathi Films.
Layer Contract Farming Success Story of Suhas Maral | लेअर कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग - एक नवीन प्रयोग
डोंगरी भागामध्ये स्पिरुलीना शेती केली १०० टक्के यशस्वी. उभा केला युवकांसाठी आदर्श. Spirulina Farm
डोंगराळ शेतात सोनं पिकवणारा शेतकरी #successstory #farming #farmer
किंमत रुपये ५०० पासून सुरवात होलसेल दरामध्ये ग्राहकांना मोबाईल व मोबाईल अक्सेसरीज मिळतील.
शेतकरी झाला यशस्वी सेंद्रिय गुळ उद्योजक - रामदास खुटवड #jaggery plant success story ramdas khutwad
बदकपालनातून मराठी युवकाने उभा केला आदर्श - अमोल बडदे #duck farming success story of Amol Badade
मराठी तरुणाने सुरु केला सर्वाधिक उत्पादन देणारा आधुनिक खेकडापालन व्यवसाय - #Crab Farming Project
जगातील सर्वात महाग आंबा आता भारतात लागवड सुरु Mayozaki Mango Farming in India #mango
पुणे जिल्ह्यातील शेतकरी झाला लखपती #successstory #farming #farmer
युटुब च्यानेलवर कसे पैसे मिळतात आणि किती पैसे मिळतात #youtube #earning #Youtube Earning Process
शिक्षक झाला यशस्वी युटुबर #Youtuber Success Story #silverplaybutton | KP Marathi Films
सेंद्रिय शेती काळाची गरज ? #organicfarming #organic #farming #naturalfarming #zerobudgetfarming
दोन मित्रांची कमाल सुरु केला लघुउद्योग तब्बल वार्षिक १ कोटीची उलाढाल #Business Success Story
२५ वयाच्या आकाशचा गावरान खेकडापालन व्यवसाय #Crab Farming Success Story of Akash Kamble
प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम #businesstraining
होतकरू महिला, बेरोजगार तरुण व शेतकरी बांधवासाठी सरकारी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम #BusinessTraining
नोकरी संभाळून करतोय व्यवसाय - रोहित गोसावी #solar panel business success story
गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - विठ्ठल मादगुडे Gavran Poultry Success Story
प्रचंड मागणी असलेले गांडूळखताचे क्यूब - भारतातील पहिला प्रयोग #vermicompost #successstory #business
दीड कोटी किंमतीचा बाहुबली रेडा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेडा. #Bahubali #BahubaliReda #Bullock
सह्याद्री कृषी प्रदर्शन २०२३ - संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद - आयोजक संदीप गोळे
वयाच्या सोळाव्या वर्षी गांडूळखत व्यवसायतील यशोगाथा - प्राप्ती निकम Varmicompost Success Story
गावरान कोंबडीपालन केले यशस्वी - अनिता शेलार #Gavran #Poultry Success Story of Anita Shelar
नोकरी सोडली कोंबडीपालन केले आज आहे लाखो रुपये नफा #Poultry Farm Success Story
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रवास गावातच सुरु केली कंपनी #Rice Mill Success Story #Kp Marathi Films
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले गांडूळखत #vermicompost #successstory #business
कमी जागेत कमी भांडवलात लाखोंचा नफा - सचिन निगडे #Business Success Story of #Banana Ripening Business