मी आणि माझी अंगणवाडी

“मी आणि माझी अंगणवाडी” या आमच्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत!
या चॅनेलवर आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत —
🌼 अंगणवाडीत होणारे शैक्षणिक उपक्रम
🎨 मुलांसाठी मजेदार Activity
🎶 कविता, गोष्टी आणि शिकवणीचे Short or long Videos
📚 बालविकास, पोषण, आरोग्य आणि दिवसनिहाय कार्यक्रम
👩‍🏫 लहान मुलांना खेळता-खेळता शिकवणे हा आमचा उद्देश आहे.
दररोज नवीन शॉर्ट्स पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा.
तुमचा एक छोटा सपोर्टही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे! ❤️