Pandhrinath thombre

नमस्कार,
माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत,
Pandharinath thombre या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देशासह राज्यातील सर्वच घडामोडींचे विश्लेषण करून यात जनहित काय आहे, यावर प्रकाश टाकन्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेती क्षेत्रातील प्रश्न मांडले जावून योग्य व अयोग्य ते सर्वांसमोर चॅनलच्या माध्यमातून मांडले जाईल. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल हि अपेक्षा.