Rashividya

डॉ.विद्यालक्ष्मी (ज्योतिर्विद्या वाचस्पती)दत्त संप्रदाय, गाणगापूर. ॲस्ट्रोविधी चॅनल मध्ये आपलं स्वागत 🙏
डॉ.विद्यालक्ष्मी गाणगापूर कर्नाटक येथून नृसिंह सरस्वती यांच्या श्रीदत्त संप्रदायाच्या दीक्षा धारी आहेत .श्री दत्त संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवत ज्योतिष च्या माध्यमातून देश-विदेशातून अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्योतिष विषयात डॉक्टरेट व शैक्षणिक शिक्षण झालेले आहे. हस्तरेखा ,चेहरा वाचन व पत्रिकेवरून भविष्य भाकित करणे हे शास्त्र वडील श्री विलास किरदत्त यांच्याकडून व वामनराव गुळवणी यांचे शिष्य श्री श्री श्री 108 शक्तिपाताचार्य अच्युत विभुते गाणगापूर कर यांच्याकडून झाले आहे. 1996 पासून पूर्णवेळ ज्योतिष या क्षेत्रात कार्यरत आहेत. अध्यात्म मार्गावरील प्रवास ,हे दत्त भक्ती,शक्तिपात योग व दृष्टांत या विषयावरील पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत,त्याच सोबत ज्योतिष शास्त्र,अंकशास्त्र, टॅरो कार्ड, उपासना व उपाय अश्या अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. #astrolger #marathi #learnjyotishonline #jyotish #education #bhavishya #indianastrology #vidyalakshmijyotish