The Legal Light 456

The Legal Light 456 | कायदेविषयक मराठी माहितीचा विश्वासार्ह स्रोत

न्याय, कायदा आणि संविधान यांची स्पष्ट आणि सोपी माहिती मराठी भाषेत!
The Legal Light 456 हा YouTube चॅनेल सामान्य नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

इथे तुम्हाला मिळेल:

1)भारतीय कायद्याची मूलभूत माहिती

2)पोलिस, कोर्ट, आणि सरकारी प्रक्रिया

3)सायबर क्राईम, एफआयआर, आणि हक्कांविषयी मार्गदर्शन

4)महिलांचे, मुलांचे आणि नागरिकांचे अधिकार

5)नवीन कायदे व त्याचे परिणाम याविषयी विश्लेषण

कायदा सर्वांसाठी आहे – तो समजून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे!
आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कायद्याशी संबंधित तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घ्या!
***************************************
Email for business purpose -:
[email protected]

Mob. No. 7276186355,
8329226533.
***************************************