जीवन संजीवनी Health

Hi i am Satesh माझ्या आजीला आयुर्वेदातील खूप सारी जाणकारी होती त्यामुळे लोक तिच्याकडून औषध घेण्यासाठी येत;तिचाच वारसा पुढे नेत आहोत. आयुर्वेदिक उपयावर आधारित जीवन संजीवनी Health हे official channel आहे.आयुर्वेद आपल्या अजुबाजुलाच आहे फक्त त्याच परिचय आपल्याला नसतो.म्हणून या channel च्या माध्यमातून त्याचा परिचय करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
DCLAIMER:
Any information on diseases, injuries, and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor, a physical therapist, other qualified medical professionals.  जीवन संजीवनीHealth will not be liable for any damages or injuries that you performed exercises or advice on this channel.this channel provides the best available information for the general public and all reasonable care.