आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav

महानुभाव सर्व स्थानदर्शन # भजन # लीळा #प्रवचन
दंडवत प्रणाम....
आपल्या अत्रेय महानुभाव या यूट्यूब चैनल मध्ये आपल्याला सर्व ठिकाणच्या स्थान वंदनाचे व्हिडिओ पाहायला भेटतील...
आपल्या महानुभाव पंथीय सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहायला मिळतील...
तसेच भजन ,प्रवचन ,कीर्तन सर्व ठिकाणच्या छबिन्यांच्या व्हिडिओ पहायला मिळतील.....

आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे जीव उद्धारणाचे कार्य खूप मोठे आहे त्या कार्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न त्यात आपलाही मोलाचा सहभाग हवा म्हणून आमचा हा ..Aatrey mahanubhav..... युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा..... दंडवत प्रणाम.....

https://youtube.com/@aatreymahanubhav7208

दंडवत प्रणाम 🙏🙏https://youtube.com/@aatreymahanubhav7208