Ignite gk academy

नमस्कार मित्रांनो,

आपण हे चॅनल खास पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, TET , MPSC आणि सरळसेवा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं आहे, या चॅनलवर आपण दररोज सामान्यज्ञान, चालू घडामोडी, गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, आधारित व्हिडिओ घेणार आहे. मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका, / revision session / घेणार आहे.
#पोलीसभरती #तलाठीभरती #वनरक्षक #TAIT #शिक्षकभरती #MPSC #सरळसेवा #महाराष्ट्र_स्पर्धा_परीक्षा


सर्वांनी subscribe करा🙏💥