ज्ञान मराठी

॥श्री गणेशाय नमः।।

नमस्कार, आपले 'ज्ञान मराठी' या Youtube चॅनलमध्ये स्वागत आहे.

🙂 I am From Mumbai 🙂

तुम्हाला या चॅनलमध्ये आपल्या जिवनात उपयोगी पडणारे विविध प्रकारचे ज्ञान मिळेल. इंटरनेटवर इतर भाषेंमध्ये खूप सारे ज्ञान उपलब्ध आहे, परंतु आपल्या मराठी भाषेत खूप कमी ज्ञान उपलब्ध आहे. तेव्हा तुम्हाला या आपल्या चॅनलमध्ये खूप सारे ज्ञान आपल्या मराठी भाषेत मिळेल.
तेव्हा या चॅनलला नक्की Subscribe करा व विडियो आपल्या मित्रांना शेयर करा.

Contact -

Email - [email protected]

5/1/2021 - 100 Sub
4/7/2021 - 1,000 Sub
6/7/2022 - 5,000 Sub
14/7/2022 - 10,000 Sub
17/6/2023 - 20,000 Sub
15/10/2023 - 22222 Sub