Unaad Bhatkanti

उनाड भटकंती 🌄
"भटकंती म्हणजे फक्त प्रवास नव्हे, तर एक अनुभव आहे!"

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल: 🚶‍♂️ ट्रॅव्हल, इतिहास, भूगोल, उनाड गप्पा आणि बरंच काही
🏰 ऐतिहासिक मागोवा – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख
🗺️ भौगोलिक रहस्ये – डोंगररांगा, नद्यांचे उगमस्थान, आणि निसर्गाच्या अद्भुत गोष्टी
🎙️ उनाड गप्पा – तज्ज्ञांशी संवाद, अनुभवकथा, आणि वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रं
🌟 आणि बरंच काही...

जर तुम्हाला नव्या जागांची ओळख, इतिहासाची गोडी आणि अस्सल भटकंतीची अनुभूती घ्यायची असेल, तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे!
नक्की सबस्क्राईब करा!