Seema's kitchen
Hello,
I am Seema's katke founder of Seema's kitchen.
You all are very welcome in SEEMA'S kitchen Marathi cooking channel, in this channel you will learn traditional, Maharashtrian and festival recipes, veg-non-veg recipes, types of breakfast and baking recipes in a very simple and easy language, but for this I cannot do it without your encouragement and help.so.. Subscribe to my channel 🙏🏻 and enjoy new recipes
Thank you.
भाजी कोणती बनवू हा प्रश्न सतावतोय? मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करा
थंडीच्या दिवसांत आवर्जून खावी,औषधी गुणधर्म युक्त शेवग्याच्या पानांची भाजी. Moringa leaves bhaji
फुललेली, नरम अगदी रूमालाच्या घडीसारखी ज्वारी भाकरी बनवायचीय?तर हीच योग्य पद्धत… फक्त 5 मिनिटांत!"
मसालेदार ट्विस्टसह ताजेतवाने उन्हाळी पेय 🌶️ तडका, Guava Mocktail Recipe
बोट चाखत रहाल अशी “सोप्या पद्धतीने चिकन फ्राय | Marathi Nonveg Recipe | Hotel Style Chicken Fry”
आयत्यावेळेचया भुकेसाठी पंधरा मिनिटात बनवा झटपट अंडा पुलाव, बुरजी पुलाव
"दुबई फेमस कुनाफा रोल" | मध्यपूर्वेचा स्वाद आता आपल्या घरात | Kunafa Roll Recipe in Marathi"
अजिबात खवट ना होणार,महिनाभर आहे तीच चव राहणार करंजी सारण /बाकर
फक्त एक वाटी पोह्याची कमाल!✌️बिना भाजणीशिवाय महिनाभर टिकणारी एकदम कुरकुरीत चकली
फक्त दहा मिनिटांत तयार होणारा, कुरकुरीत मुरमुरे चिवडा/ murmure chivada
• 🍪 खुसखुशीत आणि स्वादिष्ट फराळचे रहस्य |फराळ जास्त दिवस टिकवण्याचे सोपे मार्ग!
सणासुदीची खासियत" –महाराष्ट्रीयन स्पेशल रवा नारळ - खवा साटोरी | पारंपारिक गोड रेसिपी"/सांजोरी
कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी या चूका टाळून अगदी काही मिनिटांत अष्टमी नैवेद्य तयार करा.
या सणासुदीच्या दिवसांना बनवा अजूनच खास या सिताफळ बासुंदी सोबत गर काढण्याच्या अनोख्या ट्रीकसह
उपवासाची पोटभरीची स्वादिष्ट भगर खिचडी आणि पेरूचा रायता /Fasting sama rice khichadi/Guava Ryta
उपवासामधे असा जर पदार्थ बनविला तर सर्वचजण आवडीने उपवास करतील /उपवास नगेट्स
वेटलाॅससठी उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर बायोटिन समृद्ध लाडू
लेफ्टओव्हर राइसची क्वीक् "मॅजिकल रेसिपी "
झणझणीत देशी गावरान कोंबड्याचा रस्सा एकदम चाटून पुसून खातील अशी गावरान चव.
🌟 रेस्टॉरंट स्टाईल "व्हेज अलिशान" | हाॅटेल चा स्वाद घ्या घरच्याच मसाल्यात|
कुकरमधे झटपट बनवा मस्त रबडीसारखी तांदूळाची खीर/ राइस खीर "पितृपक्ष स्पेशल "
पितृपक्ष स्पेशल-सात्विक आणि चविष्ट मिक्स भाजी ,Pitrupaksha recipe @seema'skitchen6209
गणपती बाप्पा साठी खास नैवेद्य उकडीचे मोदक "पारंपरिकतेला नवा टच - नवा ट्विस्ट". उकडीचे चॉकलेट मोदक
काही मिनिटांतच तयार होणारी झणझणीत खमंग थापीव वडी / पाट वडी अगदी संपूर्ण प्रमाणासहीत
गौरी आगमन नैवेद्य थाळी/भाजी भाकरी नैवेद्य थाळी
नवीन ट्रीक वापरून बनवा मऊ लुसलुशीत अननसाचा शीरा/pineapple halwa|pineapple bhaat
यूट्युब वर प्रथमच एकदम युनिक आणि हटके स्वादातील पेरू मोदक. /guava modak by seema's kitchen
या दोन ट्रीक वापरून बनवा अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी /टिफीनसाठी योग्य कारले भाजी
टी टाइम स्नॅक्स, झटपट बनणारी व्हेजिटेबल ब्रेड रोल रेसिपी /Easy vegetable bread rolls
भरपूर दिवस टिकणारे एकदम खुसखुशीत तळणीचे मोदक /fried Modak Recipe by seema's kitchen