Smita's Recipes
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे स्मिताज् रेसिपीज या मराठी चॅनेल मध्ये मन: पूर्वक स्वागत.या आपल्या चॅनेलवर विविध प्रकारच्या शाकाहारी रेसिपी तुम्हाला पहायला मिळतील.माझ्या या प्रवासात मला सहकार्य करण्यासाठी तसेच नवनवीन रेसिपीज् पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला Like , Share & Subscribe करू शकता.
100 subscribers - 🔓19 Feb 2023
200 subscribers - 🔓26 March 2023
300 subscribers - 🔓28 March 2023
400 subscribers - 🔓29 March 2023
500 subscribers - 🔓30 March 2023
600 subscribers - 🔓31 March 2023
700 subscribers - 🔓 3 April 2023
800 subscribers - 🔓 10 April 2023
900 subscribers - 🔓 5 May 2023
1K subscribers - 🔓2 August 2023

चटपटीत चवीची चमचमीत ढाबा स्टाईल छोले रेसिपी |Tasty Dhaba Style Chole Recipe |

सकाळच्या नाष्ट्यासाठी काकडी खिसुन झटपट बनवुन होणारा पदार्थ | Easy breakfast recipe 🥒 |

उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबट गोड थोडासा तिखट चवीचा मेथांबा | Methamba Recipe |

करायला सोप्पी चवीला चवदार अशी मेथीची भाजी | Methichi bhaji | Methi ki sabji |

सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा | Mango Sheera Recipe in marathi 🥭 |

डब्यासाठी झटपट बनवुन होणारी चटपटीत टोमॅटोची चटणी | Tamatar ki sabji | Easy Tomato chi bhaji 🍅🧄 |

डब्यासाठी झटपट बनवुन होणारी बटाट्याची भाजी | Easy & Tasty Batatyachi bhaji | Aloo Ki Sabji |

उन्हाळ्यासाठी खास पुदीना पराठ्याची रेसिपी | Easy Maharashtrian Breakfast Recipe Mint Paratha |

झटपट बनवुन होणारी चटकदार चवीची कैरी पुदीन्याची चटणी | Instant hari chutney recipe |

उन्हाळा आणि होळीसाठी थंडगार थंडाई | शरीराला थंड ठेवण्यास मदत करणारी थंडाई | Holi Special Thandai |

यंदाच्या होळीला बनवा एकदम नरम मुलायम रसरशीत गव्हाच्या पिठाचा मालपुआ | Holi Special Malpua Recipe |

बनवा उपवासाचे क्रिस्पी व टेस्टी साबुदाणा कटलेट | Crispy & tasty sago cutlet |

भाजीला काही नसेल अशावेळी पटकन बनवता येणारा कोथंबीरीचा झुणका | Zhunka recipe in marathi ☘️🧅 |

घरातील मिश्र पिठाचे खमंग पौष्टिक थालिपीठ | Easy breakfast & evening snacks recipe |

पाक न बनवता बनवा एकदम मऊसूत चविष्ट तिळगुळवडी | Easy & Soft TilGul vadi |Sankrant Special Recipe 🪁|

लहान मुलंही अगदी आनंदाने खातील अशी पारंपारिक पध्दतीची भोगीची भाजी | Traditional Bhogichi Bhaji |

आता करा लालबुंद टोमॅटोची चमचमीत चटकदार चटणी | Tasty and spicy tomato chutney 🍅🧄 |

नेहमीपेक्षा वेगळ्या पध्दतीने बनवा पचायला हलकी अन् चवीला चविष्ट अशी "कोथंबीर वडी" | Kothimbir vadi |

थंडीच्या दिवसात मिळणार्या लाल चुटुक गाजराची भाजी |Bhaji recipe in Marathi | Easy gajar ki sabji 🥕 |

झटपट बनवुन होणारा चीज स्टफ्ड पराठा | Zatpat recipe in marathi for breakfast |

सकाळच्या नाष्ट्याला व मुलांना डब्याला देता येईल असा हेल्दी बीटरूट पराठा | Healthy breakfast recipe |

रव्याच्या गुढळ्या होऊ न देता बनवा परफेक्ट मऊसुद,स्वादिष्ट उपमा | How to make Upma without lumps |

सकाळच्या नाष्ट्यासाठी लाल भोपळ्याचे गोड थालीपीठ | Thalipeeth recipe | Special nashta recipe |

सकाळच्या घाईगडबडीत पटकन बनवुन होणारे असे व्हेज सॅण्डवीज | Zatpat breakfast recipes in marathi 🥪 |

जेवणाची चव वाढवणारी झणझणीत शेंगदाण्याची चटणी | Tasty & spicy peanut chutney | Segadana cataney |

कमीत कमी साहित्यात चवदार कलाकंद सोप्पी व झटपट रेसिपी | Instant Kalakand Recipe | Easy 3 stap recipe

शुगर फ्री चवदार पौष्टीक खजूराचे ड्रायफ्रुट्स रोल | Sugar-Free Dates & Dry Fruit Roll | Easy recipe |

गव्हाच्या पिठाची झटपट होणारी कुरकुरीत व टेस्टी खारी शंकरपाळी | Tasty & Crispy Teatime Snacks ☕ |

पिठाच्या गुढळ्या न होता अगदी पहिल्याच प्रयत्नात बनवा परफेक्ट पाटवडी |थापेवडी|पातोडी |Patwadi recipe

अगदी कमी साहित्यात,साखरेचा पाक न बनवता झटपट बनवुन होणारे काजू मोदक 🌺 | Instant Kaju Modak Recipe |