मराठी शाळा.कॉम

नमस्कार...
मी राज मेश्राम मराठी शाळा .कॉम या youtube channal वर आपले स्वागत करतोय.
या channal वर मराठी शाळेतील online कामाचे तसेच शालेय उपक्रम , शासकीय आदेश तसेच इतर शाळेसंबंधी video उपलोड केले जाईल..
आपणास नम्र विनंती कि आपण या channal ला subscribe...करा...धन्यवाद....