बळीराजा Baliraja

ईडा पिडा टळु दे बळीराजा च राज्य येऊ दे.
नमस्कार मित्रांनो बळीराजा या युटुब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत...
बळीराजा हे युटुब चॅनल बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवांना शेतीची माहिती/शेतमालाचे दररोज चे बाजार भाव/हवामान अंदाज/ही माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले हा एवढाच उद्देश आहे..
तरी आपण सर्वांनी माझ्या.. बळीराजा.. या युटुब चॅनल ला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती...🙏
https://youtube.com/@baliraja_777?feature=shared