मराठी कट्टा ( Marathi Katta )

नमस्कार मंडळी 🙏

मराठी कट्टा चॅनेल वर मी अविनाश चौरे तुमचं स्वागत करतो, यावर तुम्हाला शेतकरी योजना, नवीन प्रयोग, गव्हर्नमेंट exam, केंद्र शासनाच्या परीक्षा, शैक्षणिक माहिती,चालू घडामोडी, शेतकरी धान्य भाव, विध्यार्थांसाठी योजना, नवीन GR, ऑनलाईन फॉर्म भरणे, GK/GS माहिती, MPSC Update, सरळसेवा भरती माहिती, सर्व सामान्य साठी लागणारी माहिती या चॅनेल वर भेटणार आहे.
सर्वांनी चॅनेल ला Subscribe करावे 🙏😊

Stay connected for the latest updates and changes @marathikatta12