Sandhya Jadhav

नमस्कार,
मी संध्या जाधव,
मी माझ्या you tube channelच्या माध्यमातून आपले सर्व सन, वार, व्रतवैकल्य, श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार उपाय, सेवा, तोडगे याविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.....

माझ्या या चैनल चा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवने नसून फक्त आपला संस्कृतीक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.....

जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर please माझे channel subscribe करा 🙏🙏🙏

Please like share and subscribe my channel🙏🙏🙏

Email : [email protected]