Kshitij Film Production

आम्ही "क्षितिज फिल्म प्रोडक्शन” नावाचे एक यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे हे सांगताना आम्हाला खुप आनंद होतो आहे.😃

या चॅनेलचा उद्देश कला संबंधित सर्व सामग्री सामायिक करणे आहे ज्यात शॉर्ट फिल्म📽️, मराठी वेब सिरीज🎥 , नाटिका 💻 आणि मराठी कला संपादन यांचा समावेश आहे. भविष्यात खुप व्हिडिओज आम्ही सामायिक करणार आहोत.

आम्ही लवकरच एक शॉर्ट फिल्म घेऊन येतोय आपण आमच्या क्षितीज फिल्म प्रोडक्शन या चॅनेलवर जाऊन बघु शकता.

कृपया चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेयर करा.

आणि नेहमीप्रमाणे आम्हाला प्रेरित करत रहा 🙏🏻😊