FARM LIFE

FARM LIFE या आपल्या YOUTUBE CHANNEL च्या माध्यमातून आपल्याला पारंपारिक सण, ग्रामीण भागातील व्यवसाय, शेती,शेतीतील नवीन नवीन प्रयोग,मत्स्यशेती,शेळी पालन, INCUBATOR MASHIN,गावरान कोंबडीचे कुक्कुटपालन,बटेर पालन,बदक पालन, तसेच आज्जीच्या हातच्या विविध प्रकारच्या रेसिपी या सर्वांची माहिती आपल्याला या चॅनेल च्या माध्यमातून मिळेल.