Jyoti Garude Vlogs

नमस्कार मंडळी माझं नांव ज्योती आहें हे माझ तीसरं चेनल आहें दोन चेनल कटींग आणि स्टिचिंग चे हिंदी मधे आहें ज्या वरती दोन लाखा पेक्षा हीं अधिक सब्स्क्राइबर आहेत पण मला माझ्या लाइफ ची जर्नी मराठी मधे शेर करायची होती कारण की मी मराठी आहें म्हणून या चेनल वरती मी माझं डेली रुटीन आणि मी एवढ सगळ कसं मेनेज करते ते शेर करणार आहे तर तुम्हाला हीं जाणुन घेन्याची इच्छा असेल तर प्लीज़ चेनल ला सब्सक्राइब करा 🙏


other channel links :-

unique tailoring technique

https://youtube.com/@uniquetailoringtechnique?si=maD0VN6Yeylnrbj9

Jyoti creations

https://youtube.com/@jyoticreations131?si=EvDXku9XjtnUHWxo