deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!

या माझ्या चॅनल वर आपल्याला विविध लेखकांच्या कथा / कविता ऐकता येतील | माझ्या नाटकातले , एकपात्री प्रयोगातले प्रवेश बघायला मिळतील |
प्रतिथयश लेखकांच्या कथा तर ऐकता येतीलच पण जास्त करून नवीन लेखकांच्या कथा मी आपल्याला ऐकविन |
या सर्व कथा आपल्याला आवडतील याची मला खात्री आहे |