Narayan khandagale Jay Malhar

👌जय मल्हार👌
जागरण गोंधळ ह्या चैनलवर आपल्याला महाराष्ट्रतील दैवत जेजुरीचा,खंडेराय आहे आणि आपलं दैवत ही आहे. हे कलावंत वाघ्या मुरळी आपली कला दाखवतात.
हे चैनल आपल्या मनोरंजनासाठी बनवलेलं आहे यात कोणाची भावना दुखवण्याच्या हेतू नाही हे,या चैनलवर आपल्याला जागरण गोंधळातील खूप व्हिडीओ बघायला मिळतील हे व्हिडीओ आपल्याला आवडल्यास सबस्क्रीईब करायला विसरू नका आणि पुढे शेयर करा.धन्यवाद