Armari Maratha
मायबाप रसिकाहो जय शिवराय 🚩
आरमारी मराठा या यूट्यूब चॅनेल च्या वतीने मी सुधीर कोमुर्लेकर आपणांसमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करतोय. कोकण ही माझी जन्मभूमी असली तरी कर्मभूमी ही मुंबई असल्याने जसं शक्य होईल तसं कोकणात जाऊन तसेच काही मुंबईचे व्हिडिओ बनवून आपल्यासमोर सादर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून काही सत्कर्म करता आलं तर करण्याचाही प्रयत्न करतोय. माझ्या या प्रयत्नात मायबाप रसिकहो तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ लाईक व शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता त्यामुळेच देश परदेशात आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ पाहिले जातात.
धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
#Masjid Dana Bunder#Market♥️मस्जिद बंदर स्वस्त मस्त बाजार!सर्व वस्तू एकाच बाजारात@100/-?#food#vlog🤔
#कोकण🌴सिंधुदुर्ग ते रायगड किल्ला एक साहसी भटकंती 🚩#Travel#vlog#
#कोकणातील पावस ते गणपतीपुळे!समुद्रमार्गे साहसी प्रवास♥️#travel#journy#food#bikeride
#कोकणातील किनारपट्टीचा जुन्या गाडीवरचा थरारक प्रवास!Exploring the stunning Kokan coastline♥️#travel
#कोकणकरांच्या भांडुपचो भव्य दिव्य असो कोकण महोत्सव♥️येवा कोकणची खाद्य संस्कृती जाणून घेवा #fish#food
#कोकणातील🌴खेड भरणी नाका आठवडा बाजार♥️तुम्हाला परशुराम घाटातील दोन निसर्गरम्य ठिकाणे माहित आहेत का?
#Thane🚩गर्दीचा ठाणे शहराचा दिवाळी बाजार♥️घरगुती उत्पादने!आकर्षक कंदील✡️आणि दिवे✨रोषणाई🎆फुलांचा बाजार
#Kokan🌴रत्नागिरी!चिपळूण!सावर्डे रविवारचा बाजार🦀ताजे मासे🐠ताज्या भाज्या🥦#fish#food#market#Bazaar#love
#Kokan🌴मालवण मासळी बाजारात🐠मासे स्वस्त का झाले?🤔येवा मालवण खावक कालवण😀🕺 @#fish#food#market#I♥️MALVAN
#kokan🌴#सिंधुदुर्गातील#कणकवलीचो आठवड्याचो बाजार🐠🐬🥦लवकरच पालेभाज्या!कांदे🌰बटाटे🥔लसूण का?महागणार🤔#food
#Kokan🌴मालवण आचरा♥️स्वस्त मस्तआठवडा बाजार🐠🦞🦀देवगडचा शेजार💃🕺 #malvani#food#fish#market@ArmariMaratha🚩
#कोकणप्रांत🐬दिवाळे कोळीवाडा मासळी बाजार🐠एकविरा आईचा शेजार🚩भरतो मासळी बाजार#food #fish#market#seafood
#Kokan🌴मुसळधार पावसातलो पनवेल बाजार ♥️ताज्या भाज्या🥦ताजे मासे🐠🐬पावसात कसे🤔?#fish#food#loveuPanvel♥️💃
#कोकणातील🌴मुंबईकरांचो भांडुपचो रविवारचो बाजार♥️ नविन हंगामाचे ताजे मासे!पापलेट🐟हलवो🐠कसो🤔#fish#food♥️
#Kokan🌴सिंधुदुर्गातील दर्यावर्दी मराठ्यांच्या गणपतीचे तुफानी समुद्रात विसर्जन♥️अभंग संग🚩भजनात मी दंग
#Kokan🌴शनिवारचो मिठबाव बाजार 🐠🐬🐟चाकरमानी परतले!गाव झालो खाली🤔कष्टकरी गिऱ्हाईकांच्या प्रतिक्षेत#food🙏
#कोकणातील🌴माझ्या गावचा गणपती उत्सव!प्रतिष्ठापना ते विसर्जन🚩#सिंधुदुर्ग#मिठबाव#तांबळडेग!
#कोकणातील गणपती उत्सवातील मिठबाव बाजार!एक दिवस देवासाठी करा🙏देव सदैव तुमचा?🤔रानफुले देवाला का प्रिय?
#Mumbai@ठाणे शहराचा रविवारचा आठवडा बाजार!#धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विकसित शहर🚩#fish#food#vlogs🐬🥦🐠
#Kokan♥️गणेश चतुर्थी सजावटीचा सगळा सामान एकाच दुकानात मिळता!मराठी माणसाची दृष्टी!घडवणार सृष्टी!
#Mumbai♥️स्वस्त मस्त प्रसिद्ध अगरबत्ती दुकाने🚩श्री स्वामी समर्थाना आवडणारी हिना अगरबत्ती कुठे मिळते?
#Mumbai ♥️ ससून गोदीचा स्वस्त मस्त🐠 मासळी बाजार@Sasoon Dock Colaba🐬 #kokan#fish#market#food#vlogs
#Mumbai♥️वरळी कोळीवाडा नारळी पौर्णिमा उत्सव 2025!दोन दिग्गज आमने सामने🤔भक्तिमय सण!साहेबांचे मोठे मन🙏
#कोकणातील!श्रावणातील कुडाळ बाजार🥦पावसाळी रानभाज्या!ताजे मासे🐠🐬🐟#kudal#Malvanibazaar#fish#food#vlogs#
#कोकणातील #मालवणात ताजे मासे महाग का झाले?🤔ताज्या माश्यांचो लिलाव चढलो🐬रावस किलो ₹.८५०/-वाढलो🐟#fish🐠
#कोकणातील🌴#मालवण आचरा बाजार♥️पावसाची लहर!तुफानाचा कहर!मासेमारीचा कमी बहर🤔काय? महाग🤔काय स्वस्त?#fish
#Mumbai#Crowford#Market♥️खय? काय? मिळता? हार्ट अटॅक वर उपयुक्त लसूण ₹.2000/-किलो!हापूस आंबो 1500/-🥭🍅
#Mumbai@पावसाळी खेकड्यांचा (चिंबोऱ्याचा)कल्याण शहरातील मोठा बाजार 🦀🦀 #Kalyan#crab#fish#market#vlog♥️
#Mumbai#महानगरी मुंबापुरीचा काळबादेवी! तांबाघाट⭐भुलेश्वर घाऊक बाजार💥खय काय मिळता? #[email protected]🤔
#Mumbai #मुंबापुरीच्या स्वस्त मस्त घाऊक बाजारात खय? काय? मिळता🤔भात बाजार!अगरबत्ती रु. ५०/- ५० ग्रॅम🙏