Gorakh Yevale

नमस्कार मित्रांनो या नवीन चैनल मध्ये आपले स्वागत आहे आम्ही या चैनल वर आपले शेतीविषयक व्हिडिओ नवीन पशुविषयक व्हिडिओ आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळेल आणि आपले मनोरंजन होईल. आमच्या या चॅनलवर आपल्याला काही कमी जास्त आढळले तर आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवू शकता आणि आपले व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात त्याला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्स धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻