वारकरी भजन संध्या varakari bhajan sandhya

श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या तसेच श्री माऊली ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांच्या कृपेने, आम्ही वारकरी भजन संध्या हे चॅनल सुरू केलं आहे,, यामध्ये सर्व संत वांगमयातील अभंगवाणी, गौळणी, काकडा, भूपाळ्या, वासुदेव, जोगी, आंधळा,पांगळा, नाट, श्रीमद्भगवत गीता, अष्टक,आणि एकदम सोप्या वारकरी चाली आहेत. तरी आपण आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून चॅनलला सहाकार्य करावे ही विनंती...फक्त वारकरी संप्रदायीक पद्धतीने आपलं चॅनल चालवण्याचा हेतू.

किर्तन, भजन, गायन यातून आपल्यापर्यंत देवाचे नाम व वारकरी किर्तन तसेच वारकरी चाली आपल्या पर्यंत पोहचावे हेच आपल्या वारकरी भजन संध्या चॅनल चे उद्दीष्ट आहे.
वारकरी भजन संध्या या चॅनल वर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर 9767605980 ह्या नंबर वर संपर्क साधावा.