DNYANDARPAN COACHING CLASSES

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
मी विशाल सर भुरूक, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञानदर्पण कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनेल वर स्वागत करतो या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला पाचवी ते दहावी या वर्गांच्या सर्व विषयांच्या व्हिडीओ अगदी सोप्या भाषेत यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित १, गणित २, विज्ञान १, विज्ञान २, इतिहास, भूगोल, तसेच इतरही शालेय उपक्रमांच्या व्हिडीओ मिळतील यात मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम तसेच सेमी इंग्रजी माध्यम आशा सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांच्या व्हिडीओ असतील..........

त्याचप्रमाणे या चॅनेल वर तुम्हाला ११वी आणि बारावी कॉमर्स या शाखेच्या देखील सर्व विषयांच्या विडिओ मिळतील त्याच्याबरोबर
तुम्हाला या एकाच चॅनेल वर १३वी ते ११५वी या कॉमर्स शाखेतील देखील बऱ्याच विषयांवर व्हिडीओ मिळतील त्याचा खूप विद्यार्थ्याना त्याच्या रोजच्या अभ्यास करण्यात नक्कीच मदत होईल.....

तसेच शिक्षणात होणारे बदल आणि शिक्षणाच्या संबधी घडणाऱ्या घडामोडी याच देखील विश्लेषण तुम्हांला या व्हिडीओ मद्ये मिळेल...

तसेच सरकारी नोकरी बद्दलच्या बातम्या, ऐतिहासिक माहिती, आणि सामान्य ज्ञान या संबंधी देखील माहिती येथे मिळेल.