🙏नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य

||श्रीराम जय राम जय जय राम||

स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक चॅनलवर जिथे आपल्याला सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने आणि अध्यात्म पर निरूपण प्रसारित करण्याचे भाग्य मिळाले आहे.
"माझे वाचन ऐकण्याने एक श्रोता जरी नाम घेण्यास प्रवृत्त झाला तरी या वाचनाचे सार्थक झाले असे मला वाटेल".
महाराजांच्या तत्त्वज्ञान प्रसाराचे हे आधुनिक काळातील युट्युब एक माध्यम आहे.
🙏 श्रीराम समर्थ 🙏