Shital Jadhav
नमस्कार मी शीतल, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये, माझ्या ताई, मैत्रिणी, सास्क्रयबर या सर्वांना खूप छान डेली ब्लॉक, रोजचे रुटिंग, रेसिपी, आपले महाराष्टयन सण, दैनंदिन माझं जीवन,
स्वयंपाक घरातील टिप्स, साफसफाईच्या टिप्स, कूकिंग टिप्स, माझी लाईफ, स्टाईल, जीवनातील स्टोरी, आमच्या लाईफ मधील सुख दुःखाचे क्षण, तसेच आनंदी क्षण मी या चैनेल वरती शेअर करत असते
तरी माझ्या गोड मैत्रिणींनो ताईनो दादांनो पुढे जाण्यासाठी चैनेल ला सपोर्ट द्या आणि असेच भरभरून प्रेम द्या 🙏🙏🙏🙏
मराठी चैनल ला असच पुढे घेऊन चला
त्यासाठी चैनेल ला सबस्क्राईब करून घंटी जरूर प्रेस करा आणि रोजच्या रोज विडिओ पहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Email [email protected]
👉 videos by_sheetaljadhav https://www.youtube.com
आज मिस्टरांच्या आवडीचा स्वयंपाक❤️झणझणीत राबरबीत सांडग्यांची आमटी आणि थोडीशी घरची स्वच्छता..❤️🥰
खूप घाई गडबडीत केली भेंडीची भाजी❤️ खूप छान झाली नक्की ट्राय करा..🥰❤️
सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी पराठे🥰 केती दिवसांनी स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पौष्टिक पराठे..❤️🥰
बघताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा भरलेला दोडका♥️ आणि दोडक्याच्या सालीची चटणी नक्की करून बघा..♥️🥰
चमचमीत फ्लॉवर बटाट्याची भाजी♥️ भाज्या किती महाग ♥️रोजची पूजा..🥰♥️🙏
सकाळ सकाळी घाई गडबडीत केले ब्रेड आम्लेट मुलांना मिस्टरांना किती गडबड..♥️🥰
संकष्टीला केले मस्तपैके कुरकुरीत शाबू वडे टम्म फुगलेली तेलात न फुटणारी शाबु वडे..♥️🥰
दूधी भोपळ्याची भाजी आणि पालकचा गरगटा रेसिपी नक्की करून बघा आज झाडांना फुलेचफुले..♥️🥰
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती दर्शन🥰 तुलसी विवाह लग्नातील पारंगपारीक वांग्याची भाजी रेसिपी🙏🥰
अचानक पाडव्याची खरेदी🥰♥️ छोटीसी भांड्याची खरेदी सूरजने घेतला मोबाईल🥰♥️
लक्ष्मी पूजन सकाळ पासून धावपळ सुरू🥰♥️ मुलांची खूप मदत 🥰♥️
दिवाळीची पहिली अंघोळी♥️ दिवाळी दिवशी पण मुलांना मिस्टरांना काम किती गडबड..🥰♥️
दिवाळीची छोटीसी खरेदी..♥️🥰 मिस्टरांनी पाडव्याच गिफ्ट आजच दिले..♥️🥰
आगदी खमंग खुशकुशीत कुरकुरीत दुकानातून विकत आणल्यासारखा चिवडा नक्की करून बघा..♥️🥰
भरपूर लेअर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी आगदी बिस्किटापेक्षाही भारी लागणारी शंकरपाळी..♥️🥰
बेसनाचे लाडू♥️आगदी पेड्यासारखे तोंडांत घालतास विरघळणारे बेसनाचे लाडू नक्की करून बघा..🥰♥️
काटेरी खमंग खुसखुशीत अगदी विकत आणल्यासारखी झालेली आहे नक्की ट्राय करा अगदी योग्य प्रमाण..🥰♥️
आज चकलीची आणि बेसन लाडूची भाजणी केली..🥰♥️
दिवाळीचे पहिले फराळ करंजी..♥️ टम्म फुगलेली करंजी..🥰♥️
आज मी केले खुसखुशीत करंजीचे सारण या पद्धतीने नक्की करून बघा..♥️🥰
आज मी दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी बेत केलेला आहे झणझणीत मटण बागताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल..♥️🥰
आमच्या गल्लीत खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी🥰20ते75 वर्षांच्या महिलांचा समावेश खूप भारी वाटले..♥️🥰
ओल्या खोबऱ्याच्या वड्या🥰खोबऱ्याची बर्फी करण्याची आगदी सोपी पद्धत नक्की करून बघा..❤️🥰
पहाटे पाच वाजल्या पासून सुरवात आज घट उठवले पुरण पोळ्याचा नैवेद्य दाखवला..❤️🥰
शुभ सकाळ आमच्या गल्लीत दुर्गामाता दौड आली🥰 आणि देवीचा आवडता नैवेद्य मखाना खीर..❤️🥰
चला कोल्हापूरला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला अंबाबाईची ओटी भरली🥰 सर्व देवींची ओटी भरली..❤️🥰🙏
खुशकुशीत कुरकुरीत कडकणी अगदी योग्य प्रमाण 🥰अगदी सोपी पद्धत कडाकणी करण्याची या पद्धतीने करून बघा..❤️🥰
लेकाचा उपवास आहे म्हणून मिस्टराणी फळे किती आणले बघा🥰 झणझणीत हिरव्या मिरचीचा झुणका आणि केळाच ज्यूस🥰
नवरात्रीचा पहिला दिवस..🥰 घटस्थापना केली पहिली माळ विड्याच्या पानाची..❤️🥰
सर्वपीत्रि अमावस्या पहाटे 3.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पहिल्यांदा केल श्राद्ध संपूर्ण स्वयंपाक केला❤️