POP PIANO SWAPNIL

तुम्हां सर्वांचं स्वागत आहे

Pop Piano Swapnil" परिवारात तुमचं सर्वांच स्वागत...

●आपल्या चॅनल वर मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश गाणी Piano वर कशा प्रकारे वाजवली जातात ह्या संबंधित माहिती मीळेल

●लवकरच आपल्या चॅनल वर Piano Tutorial च्या Video Upload केल्या जातील.

●आपल्या चॅनल वर जास्तीत जास्त व्हिडिओज मध्ये खाली आलेल्या Comments मधील गाणी अपलोड केली जातात व सोप्या पद्धतीने कशी वाजवावी याची माहिती दिली जाते

●त्यामुळे तुम्ही आपली गाणी मला Comments मध्ये कळवत जा.

●आणि हो येणाऱ्या काहीं दिवसात मी राग आणि थाट या विषयावर माहिती देणार आहे

चॅयनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका


卐 धन्यवाद 卐


EMAIL FOR BUSINESS INQUIRIES - [email protected]