मी साक्षीदार 6.1 M. Views.1 week ago
नमस्कार मित्रांनो,
''मी साक्षीदार'' हा मराठी चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारच्या बातम्या, मनोरंजन, क्रीडा, विनोद आदी अपलोड केल्या जातील. त्या तुम्ही पहाल अशी आशा आहे.आमच्या चॅनलला मित्रांसोबत शेअर करून सबस्क्राईब करा..👍
तोंडरे गावातील एकाच घराच्या पत्त्यावर 268 मतदारांची नोंद, मतदानाला आले तर त्यांना चोपणार -मनसे
पूजा खेडकरांच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले चौकशीसाठी, हे प्रकरण कोर्टात जाऊन संपवण्याचा प्रयत्न करू
शेजारीणच निघाली दागिने चोर, कामोठेतील दागिने चोरीची घटना, आरोपी ताब्यात, सोने केले हस्तगत
कार व बस लेनमध्ये ट्रेलर घुसल्याने खारघर टोल नाक्याचे मोठे नुकसान, झाला मोठा आवाज, बूथ केबिन उखडले
कौशिक शहाने केलेली कामे दाखवावीत, भावना घाणेकर यांचा कौशिक शहाला ओपन चॅलेंज
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये,अनेकांचा होणार सन्मान
आमच्या नेत्यावर केलेले आरोप कदापि सहन करणार नाही, खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणच्या सभेत ठणकावले
उरणमध्ये 4 हजार 210 फेक मतदार, 1 हजार 516 दुबार मतदार यांना मतदान करण्यापासून रोखणार- भावना घाणेकर
भावना घाणेकर माझी लढणारी बहीण, झुकणाऱ्या नाहीत तुमच्या भागातील लेक, तिला निवडून द्या-जितेंद्र आव्हाड
हप्ते घेण्याची सवय आमदार व तुमच्या लोकांना आहे, आम्हाला नाही- भावना घाणेकर यांचा बालदिंवर आरोप
उरण नगराध्यक्ष पदाच्या भावना घाणेकर, 21 नगरसेवकांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा, निवडून देण्याचे आवाहन
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बाहेरून मतदार आणले जात आहेत,बोगसला जशास तसे उत्तर देणार- भावना घाणेकर
ग्रीट्स बार चालकाने काचेची बाटली डोक्यात मारल्याने तरुण जखमी, पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
बोगस मतदान करायला याल तर मनसेशी गाठ आहे, महाविकास आघाडीला पाठिंबा, लोकशाही सोबत ठोकशाही देखील-मनसे
शिवसेना (शिंदे)च्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ,नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ
मतदान हे पवित्र आहे आणि ते पवित्र पद्धतीने झालं पाहिजे- भावना घाणेकर, मतदारांना केले आवाहन
4 महिने लोकार्पण रखडवणे हे अपमान आहे, पुन्हा अशी स्मारके दिसली की मी त्यांचे अनावरण करणार-अमित ठाकरे
शिंदे गट महायुतीतून बाहेर पडण्याचे कारण,उरणचा हुकूमशहा आमदार,ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार- भोईर
उरणमध्ये भावना घाणेकरांनी मॉर्निंग वॉकला साधला मतदारांशी संवाद, निवडून आल्यास ट्राफिकचा तोडगा काढणार
लॉजवर वेश्या व्यवसाय,दोघींची पोलिसाकडून सुटका, चौघांवर गुन्हा, 3 अटकेत,लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय
शेतकऱ्याची जमीन फसवणूक, लवकरच न्याय मिळणार, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-अनिल ढवळे
भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, भंगारपाडा जवळ भीषण अपघात
खारघरच्या डोंगरावर बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कारचा उड्डाणपुलावर मोठा अपघात, चार दुचाकींना धडक, चौघांचा मृत्यू, कार चालकाचा देखील मृत्यू
1 कोटी 35 लाखांच्या ड्रग्स-हेरोईनसह 34 वर्षीय आरोपीला अटक, नवी मुंबईत उडता पंजाब
उरण- बेलापुर मार्गावर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांची प्रचार रॅली, नागरिकांचा प्रतिसाद
लग्नसोहळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम, आयफोन चोरले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी,आरोपीला अटक
थार गाडी 500 फुट दरीत कोसळली, सहा तरुणांचा मृत्यू, साहिलने मोमोज विकून घेतली होती थार गाडी
पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघ्याच्या शस्त्रक्रिया पूर्ण