Agro India Guru
For Sponsorship & Business Inquiries : [email protected]
नमस्कार मित्रानो,
मी सुरेश आप्पाराव अकोलकर, आपल्यासाठी Agro India Guru या YouTube चॅनेल ची सुरुवात केली.
कारण शेती हा माझा आवडता विषय आहे.
मी Bsc. Agri, MBA असून प्राव्हेट सीड्स कंपनीत काम करतो. यामुळे मला शेती अधिक रस आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत असल्यामुळे मला वेगवेगळे अनुभव येतात. तेच अनुभव आपल्या सारख्या मित्रांना मी YouTube मार्फत shears करतो.
आपल्या बऱ्याच मित्रांना शेती करताना बऱ्याच पिकाविषयी माहिती अडचण येते त्यात फवारणी औषध, खत, बाजारपेठ, नवीन वाण, व इतर माहिती, आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव अशा अनेक विषयावर आपल्याला माहिती पुरवण्याचा माझा उद्देश आहे.
तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या Agro India Guru या चॅनेल ला Subscribe करून एक नवीन अनुभव घ्या.
Please contact for Business
[email protected]
For Sponsorship & Business Inquiries : [email protected]
भारतातील अग्रगण्य कृषीप्रदर्शन. कृषिथॉन कृषिप्रदर्शन 2025 an agriculture expo
जोरदार मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान Heavy rain Farmer crop damage
पाऊस आणि शेतीमाल भाव | शेतकऱ्यांच्या हाती काय? ? ना भाव, ना वातावरण. ..Farmer condition today
तुरसाठी आता सर्वात महत्वाची फवारणी | Tur favarni
सोयाबीन सात एकर आणि उत्पादन इतके बापरे बाप..Soyabean Yeild per Acre
एकरी गहु 30-40 क्विंटल उत्पादन /बियाणे, खते, फवारणी, तणनाशक संपूर्ण माहिती.. Wheat crop
दुधी भोपळा म्हणजे कमी दिवसात पैसाच पैसा पण वाण कोणता लावावा. . Bottle gourd Hybrid
मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी काकडी, सर्वात जास्त भाव मिळतोय, उत्पादन भरमसाठ आणtखी काय पाहिजे 😳😳
राज्यात पावसाचा जोर कमी होणार, कधी ते पहा -हवामान तज्ञ् तोडकर साहेब
नाशिकमध्ये विजाच्या कडकडाटसह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात Heavy rain
कमी दिवसात लाखोंचे उत्पन्न देणार पीक
पाऊस थांबणार या तारखेला - हवामान अभ्यासक पंजाबराव डख
नाशिकमध्ये जोरदार मुसळधार पाऊस.. Live
टोमॅटो मार्केट, खर्च आणि उत्पादन Tomato Market, yield
कांदा -कमी दिवसात, कमी खर्चात उत्पादन देणारा कांदा, साठणुकीतही 6-7 महिने टिकणारा कांदा Onion seeds
Highlight 4:34 – 9:30 from जोरदार मुसळधार पाऊस सटाणा,नाशिक live
कमी खर्चात सुरु करा घरात "आपला व्यवसाय" New Home Business
सर्वात स्वस्त कोल्ड प्रेस ऑइल मिल | घरच्या घरी तेल, ढेप, चोथा तेही कमी वेळेत कमी खर्चात | Oil Mill
शेतकऱ्यांना परवडणारी सर्वात स्वस्त राईस मिल (भात गिरणी) 50% सबसिडीही मिळणार Combine Rice Mill
पोळा अमावस्या सोयाबीन पिकासाठी सर्वात महत्वाची फवारणी Soyabean Sprey
कापसाला पोळा अमावस्याला हिच फवारणी करा आणि पाते आणि बोन्डे वाढवा. kapus favarni
आता सर्व शेतकऱ्यांना "युरिया" मिळणार का??
सोयाबीनला भरपुर फुलधारणा आणि शेंगा लागण्यासाठी टॉनिक कोणते फवारावे? Soyabean flowers sprey
सोयाबीनला जास्तीत-जास्त फुले आणि शेंगा लागण्यासाठी फवारणी Soyabean flowers sprey
टोमॅटो विकणार 1000-1200 रु कॅरेट @Sunil_dhatrak_shetimitr Tomato Market High
मका लष्करी अळी 100% नायनाट पिकाचा पिवळेपणाही जाणार.. Maize army warm
आता शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे मिळणार घरपोच.. Seeds supply Home delivery
कापुस पहिली फवारणी कमी खर्चात सर्व फायदे.. Kapus pahili favarni
मका पिकात फक्त एवढं करा आणि लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त करा Maize crop Protection
मका आणि ऊस पिकातील लव्हाळा मुळासगट नायनाट..