मायाक्कादेवी भाग्यवंतीदेवी basavaraj Alguar jath

श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत देवीची यात्रा व सर्व कार्यक्रम तसेच सर्व भक्तांना मार्गदर्शनाचे तथा भक्तांच्या कल्याणासाठी उपाय, उपचार, अडचणींच्या प्रश्नाचे उत्तरे, शंका समाधान,व्हिडिओ द्यारे करण्याचा प्रयत्न बसवराज अलगुर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे
चॅनेलला फक्त श्रद्धाळू, भक्तांनी सबस्क्राईब करावे फॉलो करावे
सुचना:- नास्तिकानी चॅनेल वरती कोणत्याही प्रकारची नास्तिक कमेंट करणं अथवा फुकट सल्ले देण्याचे काम करू नये
Basavaraj Alguar Mharaj
Address
Shivaji Peth jath, Tahsil- jath, district- Sangli , Maharashtra
Mobile contact
8552888844
9767272277 WhatsApp