दत्तबर्डी संस्थान
श्री दत्तबर्डी संस्थान युट्यूब चॅनल हे १००८ महंत प.पु.गुरुवर्य श्री गोपाळगीरी महाराज यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने,आनंद सांप्रदायाचा प्रचार व प्रसारार्थ निर्माण केले असुन,यात दत्तबर्डी संस्थान हदगाव संस्थानसह अनेक दत्त संस्थान,दत्त महापुजा,दत्त भजन,गुरुपद,आनंद सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,यासह दत्त सांप्रदायिक भक्तीमय व्हिडिओंचा समावेश केलेला आहे.सदरील चॅनल हे आनंद सांप्रदायाच्या प्रचार प्रसारार्थ असुन यावर आपले व्हिडिओ टाकण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.चॅनलसंबंधी प्रेक्षकांच्या काही सुचना असतील,आपले आनंद सांप्रदायिक महापुजा भजनांचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करावयाचे असतील,अथवा अधिक माहिती हवी असेल,तर खालील क्रमांकावर व्हाटसअपवर संपर्क साधावा..
१००८ महंत प.पु.गुरुवर्य श्री गोपाळगीरी महाराज मठाधिपती - श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव जि.नांदेड.
Vidios uploaded by santosh shahane parbhani.mobile no. 9890091411.
सव्वाखंडी महापुजा HD - शरण गुरुला जावे शरण गुरुला जावे.चिदगीरी #आनंदसांप्रदाय #मरडसगाव #गुरु #किर्तन
आनंदपाठ निरुपण - गुरु आनंदनामी तरले अपार वेद श्रुती पार न जानती ! दभप श्री रणदीपआप्पा मेनकुदळे #कथा
आनंदपाठ अभंग निरुपण - आंधळे हे जन कळेना काही जाणतो हे विरळाच गुरुभक्त ! दभप श्री रणदिपआप्पा मेनकुदळे
सव्वाखंडी महापूजा चीदगिरी HD - का रे गमाविशी आयुष्य मोलाचे घेई नाम आनंदाचे #आनंदसांप्रदाय #मरडसगाव
पापाच्या झाल्या राशी त्याची गनता करील कोण विनंती विश्लेषण - द.भप.श्री रणदीपआप्पा मेनकुदळे अहमदपूर
सव्वाखंडी महापुजा चीदगिरी HD - वेडा झालो गुरूच्या पायी गुरु वाचून दैवत नाही सुंदर गुरुपद.#दत्त #कथा
आनंदपाठ निरुपण - जप तप कर्म क्रिया नेम धर्म!नसता आनंद सर्व व्यर्थ श्री रणदीपआप्पा मेनकुदळे अहमदपूर
सव्वाखंडी महापूजा चीदगिरी HD-मानव जन्म अनमोल रे दत्त दत्त तू बोल रे #आनंदसांप्रदाय #मरडसगाव #आनंदपाठ
आनंदपाठ निरुपण - आनंद सदगुरु नित्य निरंजन अखंड वाचेने करा स्मरण श्रीरणदीपआप्पा मेनकुदळे अहमदपूर #कथा
सव्वाखंडी महापूजा चीदगिरी HD-देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कोणा सुंदर गुरुपद#आनंदसांप्रदाय #दत्त
सव्वाखंडी महापूजा चीदगिरी HD- भजन करा आनंद देवाचे भजन करा आनंद देवाचे #आनंदसांप्रदाय #मरडसगाव #गुरु
आनंदपाठ निरुपण - काया नाही माया रुप नाही रेखा अच्युत आनंद देखा का भजाना श्री रणदीप आप्पा मेनकुदळे
सव्वाखंडी महापूजा चिदगीरी HD - तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप सुंदर गुरुपद #आनंदसांप्रदाय #मरडसगाव
सव्वाखंडी महापुजा चिदगीरी HD - माहूरचे दत्त बाबा जगी गाजले सुंदर गुरुपद मौजे चीदगिरी #आनंदसांप्रदाय
सव्वाखंडी महापूजा चीदगिरी HD-मन मंदिरात माझ्या केला उजेड सारा.#आनंदसांप्रदाय #मरडसगाव #दत्त #गुरु
मरडसगाव येथील श्री दत्त प्रगट दिनानिमित्त गावात काढलेली भव्य पालखी मिरवणूक.श्री दत्तगीरी महाराज
दत्त प्रगट दिनानिमित्त निमित्त दत्तबर्डी संस्थान येथील पालखी मिरवणूक सोहळा.हजारो भक्तांची उपस्थिती.
सव्वाखंडी महापुजा HD चिदगीरी - संगत धरावी संत सज्जनांची सुंदर गुरुपद अवश्य पहा.#आनंदसांप्रदाय #भजन
आनंद दर्शन - मौजे वाठोंडा येथील श्री दत्त मंदिराचे संपूर्ण दर्शन सुंदर चित्रिकरण अवश्य पहा.#मरडसगाव
सव्वाखंडी महापुजा चिदगीरी HD-अमोल काया जाईल वाया ध्यान धरोनी वागा..सुंदर गुरुपद अवश्य पहा #दत्तबर्डी
सव्वा खंडी महापुजा HD- चिदगीरी दयाळगीर आलो तुमच्या मी द्वारी.. सुंदर गुरुपद अवश्य पहा #आनंदसांप्रदाय
भोजन करा तुम्ही अवधूता पदाचा सुंदर भावार्थ भाग २... द.भ.प.श्री.रणदिप आप्पा मेनकुदळे #आनंदसांप्रदाय
भोजन करा तुम्ही अवधूता पदाचा सुंदर भावार्थ.. द.भ.प.श्री.रणदीपआप्पा मेनकुदळे अहमदपूर #मरडसगाव #कथा
आनंदनाम सत्संग - अर्जी करूनी जन्म हा झाला बांधूनिया मुठी..दभप श्री रणदीपआप्पा मेनकुदळे अहमदपूर #दत्त
सव्वा खंडी महापुजा HD- मौजे चिदगीरी,अगोचर रुप देवा पायी हरपले मन सुंदर महापुजा मांडणी #आनंदसांप्रदाय
सव्वा खंडी महापुजा HD - मौजे चिदगीरी,करुणा स्तोत्र आनंद पद व महापुजा मांडणी सुरवात.#आनंदसांप्रदाय
सव्वा खंडी महापुजा HD- मन लागो रे लागो रे माझे गुरूभजनी #आनंदसांप्रदाय #मरडसगाव #गुरु #दत्तबर्डी
सव्वा खंडी महापुजा HD-गुरु तो करावा परज्ञानी संत गुरुपद ऐकाच दत्तबर्डी संस्थान हादगाव #आनंदसांप्रदाय
सव्वा खंडी महापुजा HD-प्रेम सुख देई देवा प्रेम सुख देई सुंदर गुरुपद अवश्य पहा.#दत्त #आनंदसांप्रदाय
सव्वा खंडी महापुजा HD- तुम्ही या हो दिगंबर दत्त सख्या अवधूता.सुंदर गुरुपद दत्तबर्डी संस्थान हादगाव