Suva Vlogs

मराठी यूट्यूब चॅनल ची सुरुवात.
नमस्कार मित्रांनो, मी सुवंदन गायकवाड , ह्या चॅनल च्या माध्यमातून मी तुम्हाला, खूप सारे ट्रॅव्हल vlogs, वेगवेगळ्या जेवणाच्या मेजवानी, रस्त्यांची अवस्था, सुंदर निसर्गरम्य स्थळे, मंदिरे, राहण्यासाठी उत्तम सोयीची ठिकाणे, जवळपास ची पर्यटन स्थळे, लांब car ड्रायव्हिंग Vlogs, लाँग बाईक रायडिंग vlogs, सुंदर कोंकण, सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेली गावं, महाराष्ट्रातल्या परंपरा, धार्मिक कार्यक्रम आणि बरीच काही माहिती जी तुम्हाला नवीन जागा explore करण्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. YouTube channel ची लिंक Bio मधे दिली आहे. नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पहिला व्हिडिओ येत आहे....

#मराठी #youtube #youtuber #marathi #marathivlogs #marathitravellers #bikeride #tourist #पर्यटन #longdrive #hotels #food #nature #mountains #कोकण #konkan #sahyadri #trekking