Kiran Dhanawade - Finance & Property Guide

Kiran Dhanawade - Finance & Property Guide

नमस्कार, माझे नाव Kiran Dhanawade आणि "Kiran Dhanawade - Finance & Property Guide" या YouTube चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे!

हे चॅनेल महाराष्ट्रातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी, विशेषत: MHADA LOTTERY , CIDCO LOTTERY तसेच REAL ESTATE क्षेत्रातील प्रत्येक लहान-मोठी अचूक माहिती आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणारे,

यासोबतच BANKING, FINANCE, INVESTMENTआणि INSURANCE यांसारख्या क्षेत्रातील संपूर्ण सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेतून व्हिडिओ मार्फ़त पोहोचवणारे #1 विश्वसनीय माहिती केंद्र आहे.

🎥 नवीन व्हिडिओ वेळापत्रक:
दर बुधवारी सायं. ठीक 7 वाजता.
दर शुक्रवारी सायं. ठीक 7 वाजता.
दर रविवारी सायं. ठीक 7 वाजता.

📣 आजच सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा!

नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन 🔔 प्रेस करायला विसरू नका.

धन्यवाद!
----------------------------------------------------------------------
📧 Only For Business & Sponsorship Email: [[email protected]]