Legal Tipss

नमस्कार मित्रांनो, मी अँड.अंबाजी, जिवन जगत असताना अनेक वेळा सल्लामसलत करण्याची वेळ येते, त्यावेळी जाणवते की लोक अजूनही कायदा व न्याय या बद्दल अनभिन्न च आहेत, व त्याचा उपयोग करुण न्याय मिळवणे तर आज ही सामान्य लोकांची गोष्ट नाही, असे वाटते,आपण लोकांना या परिस्तिथिमध्ये कशी मदत करू शकतो?त्यावर या चॅनेल च्या रूपाने उत्तर मिळेल अशी भावना निर्माण झाल्याने आज हे चॅनेल सुरु करत आहे.

#लिगल टिप्स
लिगल टिप्स हे चॅनेल आज मी आपणास अर्पण करत आहे, व कायदेशीर न्याय मिळण्यासाठी कसा वापरावा व राबवावा याची माहिती मि देत राहणार आहे, त्यात अनेक बाबींचा समावेश मि करणार आहे। कारण कायद्याचे ज्ञान असणे हा सामन्याचा अधिकार आहे.

कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आपण मला फोन करू शकतात त्यासाठी फक्त 500/- फिस आहे, Google Pay, Phone Pay, Paytm-9766424643 जमा करा, व फोन करा.

माझे अनेक वीडियो व माहिती नेहमी मिळत राहन्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि महत्वाचे म्हणजे सब्सक्राइब करा.

कॉपी राईट्स: या चॅनेल मधील मत मतांतरे व कायदे हे त्या त्या कायद्याच्या पुस्तकातील असून त्याचे स्पष्टीकरण हे माझ्या अनुभवातून व मताप्रमाणे आहे