Sunandas kitchen7

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी सुनंदा भोसले (Sunanda Bhosale )
Sunanda Kitchen हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाण बद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.

स्वयंपाकात उपयोगी kitchen टिप्स असतील, दिवाळी फ़राळ असेल, किंवा वाळवणी चे वर्षभर टिकणारे पदार्थ असतील असे नवनवीन रेसिपी स मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल 🙏

तर friends तूमचा मला suport हवा आहे 🙏
माझ्या चॅनेल वरील नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला Sabscribe, like करा 🙏🙏.

llSunanda's kitchenll
https://www.youtube.com/@SunandasKitchen7