@lahuborate

या चानेल वर आपण शैक्षणिक व्हिडिओ पाहू शकता. नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती आपल्याला या चानेलवर पाहायला मिळेल. सुलेखन, स्नेहसंमेलन, मराठी, गणित, इंग्लिश, इतिहास, परिसर अभ्यास, नवोदय यांसारख्या विविध बाबींचे व्हिडिओ आपल्याला नियमित पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सहशालेय उपक्रमांची माहिती आपल्याला याठिकाणी नियमितपणे पाहायला मिळेल.