Vitthal Darshan Marathi

राम कृष्ण हरि!

वारकरी संप्रदायातील सर्व संताचे शब्द जनसामान्यांपर्यंत जावे. जीवन जगण्यासाठी एक वेगळा व्यापक दृष्टिकोन मिळावा. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात आनंद आणि समाधान नांदाव, हाच हेतू विठ्ठल दर्शन या चॅनलचा आहे. अध्यात्म हे सर्वांसाठी आहे. अध्यात्म म्हणजे काय आहे याचा व्यापकतेने विचार इथे होणार आहे. हृदयातील निर्मळता आणि प्रेम हेच अध्यात्म आहे. विठ्ठल दर्शन मध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व संताच्या शब्दांवर विचार आणि चिंतन होणार आहे. म्हणून 'विठ्ठल दर्शन मराठी' या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट,सबस्क्राईब आणि बेल आईकॉन वर क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्स द्वारे नक्की कळवा

धन्यवाद !
टीम विठ्ठल दर्शन मराठी