Marathi Lokhgeet

या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व लोकगीत आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे, आपला अभिप्राय Comment मध्ये कळवा. आम्ही Upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subscribe करा व चॅनेल ला Support करा ...!

Video बघितल्याबद्दल खूप धन्यवाद...!