Dipali Raskar Blouse cutting and stitching

Welcome to Dipali Raskar Blouse cutting and stitching channel.https://www.youtube.com/@DipaliStitch. मी ब्लाऊजच्या खूप छान डिझाईन दाखवणार आहे माझ्या चैनल मध्ये. ब्लाऊजचे पेपर कटिंग. ब्लाऊजचा मेजरमेंट. ब्लाऊजची शिलाई कशी करायची. ब्लाऊजचे डिझाईन कशा बनवायच्या. ब्लाऊजचे कॉम्बो. साडीच्या डिझाईन. कलर कॉम्बिनेशन. ब्लाऊजचे पेपर कटिंग करायचे. ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशी करायची. हे सर्व व्हिडिओ आणि शॉर्ट च्या माध्यमातून दाखवणार आहे. लाईव्ह चे कटिंग क्लासेस घेणार आहे. लाईव्ह मध्ये कटिंग कसे करायचे. कटिंग कशी करायची आहे हे दाखवणार आहे. डिझाईनच्या पोस्ट अपलोड करणार आहे. म्हणून तुमचे स्वागत आहे