Rahul Kulkarni Official
मणिपूर जळत असताना आठ दिवसांचे कव्हरेज, इस्रायल आणि हमासमधील संघर्षाचे दहा दिवसांचे विश्लेषण… वर्ष 2023 हा अनुभव समृद्ध करणारे आणि विचार करायला लावणारा ठरले. देशांतर्गत आणि जागतिक राजकारण, धर्म, आंतरदेशीय संबंध यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
मणिपूरमधील आठ दिवसांच्या सततच्या कव्हरेजबद्दल देशभरातून कॉल आले. “मणिपूर का जळत आहे?” याचे सखोल विश्लेषण आवडल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमास संघर्ष कव्हर करताना देखील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अनुभवांमधून खूप काही शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सतत चालू राहणार आहे.
याही माध्यमातून बातम्यांचे विश्लेषण, संयत मते, मुलाखती, तसेच राजकारण, धोरण आणि प्रशासनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवरही लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय आहे.
तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया अधिक समृद्ध करतात आणि कामाला दिशा देतात.
कमी भांडवल, कमी मनुष्य बळावर करू शकाल असा व्यवसाय…
दिवसातून दोनच वेळेसच्या जेवणाचे महत्त्व..७९ वर्षांचा तरूण. No BP no Sugar
भगतसिंग कोश्यारी सारखे राज्यपाल आणि राष्ट्रपतींचे अधिकार किती ? supreme Court landmark judgement
‘तुळशी’ची शेती, कोणते वाण चांगले, किती उत्पादन, किती खर्च
डबल धमाका! वडीलांच्या जमिनीची मोजणी 200 रूपयांत! पिकविम्यात बदल..वन्यप्राण्याने केलेले नुकसान मिळणार
एकनाथ शिंदेंना घरातच घेरा..भाजपची रणनीती…कोकणातही एकमेकांचा काटा काढण्याचे प्रयत्न कुठ पर्यंत जाणार?
दिल्लीत शिंदेची धडक! अमित शहा सोबत ५० मिनिटे चर्चा! मुंबईत फडणवीस-पवारांची रणनीती ठरली – पुढे काय ?
Exclusive धोकेबाज चीन. ॲापरेशन SINDOR मध्ये खोटे खोटे राफेल पाडले. AI चा वापर. फेक video. US report
एका पुरूषाची आत्महत्या…दहा वर्षांनंतर दुर्मिळ न्यायनिर्णय!
‘कहर’ फॅमिली इन पॉलिटिक्स, लोह्यात भाजपाकडून एका कुटुंबातले ६ उमेदवार. ४ मंत्री, ३८ आमदार सगेसोयरे
किर्तन की कीर्तीचा धंदा? धनवानांच्या मागे कीर्तनकार? जोग महाराज संस्थेची नवी आचारसंहिता..हा इशाराच ?
पहिल्याच चौकशीत अमेडिया दोषी, पार्थ पवारांविरुद्धच्या फौजदारी कारवाईचा चेंडू खर्गे समितीकडे..A To Z
निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी जे केले ते योग्य का ? किर्तन परंपरा नेमकी कशी आहे ? आळंदीत घाटावर चर्चा
शर्यतीसाठी चांगला बैल कसा ओळखावा, तयार कसा करावा…चार पिढ्यापासून शर्यती, दोन ट्रक्टर, २० दुचाकी
भाजपची वागणूक अबलेवर बलात्कार केल्यासारखीः शिंदेसेनेची खदखद; मुख्यमंत्री चिडले…शिंदेंपुढे पर्याय
भाजपाने डोंबीवलीत पदाधिकारी फोडल्याने शिवसेनचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार ? उल्हासनगरात केले ते- CM
अलार्म बेल! सोने 200%, चांदी 500% आयात वाढली! … भारताला 1.93 लाख कोटींचा झटका! देश नव्या वळणांवर
तीन घडामोडी..तीन मंत्री, ३७ आमदारांचे नातलग, जिल्हा परिषदा, महापालिका निवडणूक तारीख कळली.OBC आरक्षण?
ट्रम्प बॅकफूटवर..भारताची ऐतिहासीक गॅस खेदी, चहा-कॉफी-मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला! दोन्ही देशात करार
पक्ष बुडाले..नगरपालिका निवडणुकीमध्ये अनोखी समीकरणे: अनगरला महिला पहाटे पाच वाजत अर्ज घेवून तहसीलला
शेख हसीनांना फाशीची शिक्षाः बांगलादेश कोर्टाचे पाच आरोप, जुना सहकारी साक्षीदार, भारत काय करेल ?
पालघर साधू हत्याकांडाचा कथित आरोपी भाजपात! वॉशिंग मशीनची कमाल- विरोधक..फडणवीसांनी रान पेटवले होते
लालूंच्या घरात स्फोट! चार मुली घराबाहेर… तेजप्रताप ‘जयचंद’ शोधात—पवार ते यादव, घराणेशाहीची परिसीमा?
घातक शेजारी: फील्ड मार्शलचा देश, पाकिस्तानातील धोकादायक बदल..
बिहार vote चोरीचं भलतंच कोडं! आरजेडीची मतं जास्त… जागा कमी! बंगाल–महाराष्ट्र–ब्रिटनचा निकाल पहा
देशातला सर्वात जास्त अपघात होणारा, जीव घेणारा रस्ता, गाडी neutral केल्याने इंधन वाचते हे खोटं आहे ?
अजित पवारांनी राजीनामा ॲाफर केला- विरोधी पक्ष, अजित पवार अमित शहांच्या भेटीला..काय सूरू आहे राज्यात?
महाराष्ट्रात संविधान बचाव, बिहारमध्ये व्होट चोरी… राज्य निवडणुकीतले दोन फ्लॉप Narratives
सरकारी पैशांतून जिंकलेल्या निवडणुकींचं तिसरं उदाहरण! ही ‘वोट चोरी’ नाही हे AIMIM चे मविआसाठी उदाहारण
बिहार निवडणूक: इजा–बिजा–तिजा फॅक्टरमुळे समीकरण पालटले! बिहार मध्ये महाराष्ट्राचा ट्रेंड