PANKAJ JADHAV
आमच्या शाळेतील हुशार पोरगं... हर्षल गणेश इपर इयत्ता दुसरी इंग्रजी स्पेलिंग... 👍
आज आमच्या शाळेत संगीतमय पसायदान सादर केले. ह. भ. प. गांगुर्डे सर कार्यनुभव शिक्षक चांदवड.. 🙏👍
वंदे मातरम....
आमच्या शाळेतील प्रार्थना....
महात्मा गांधी जयंती निमित्त हिंदी भाषेतून भाषण शाळा कासारी.... नांदगाव नाशिक
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त शाळेतील बंजारा समाजाच्या मुलीने केलेले बंजारा भाषेत भाषण
शिक्षक पतसंस्था नांदगाव वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त गीत म्हणताना आमच्या शाळेच्या मुली...
नांदगाव शिक्षक पतसंस्था वार्षिक सभेनिमित्त गीत गायन करतांना आमच्या शाळेतील मुली... 🙏
इयत्ता पाचवी मुले मुली हिंदी कविता म्हणताना, बघताना.... जि. प. शाळा कासारी
परिसर भेट व वनभोजन गणपती बाप्पा विसर्जन....
परिसर भेट व वनभोजन... शाळा कासारी नांदगाव नाशिक
आज गणपती बाप्पा उत्सव निमित्त आमच्या शाळेत इयत्ता तिसरीतील मुलींनी मस्त नृत्य सादर केले...
15 ऑगस्ट 2025 शासन निर्णया नुसार कवायत संचलन जि. प शाळा कासारी....
तिरंगा रॅली...
तिरंगा रॅली जि. प. शाळा कासारी नांदगाव नाशिक...
तिरंगा रॅली शाळा कासारी नांदगाव नाशिक
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त इयत्ता पाचवीतील मुलीने केलेले इंग्रजीत भाषण... शाळा कासारी नांदगाव